Homeमहाराष्ट्रभिवंडी : आमणे-लोनाड परिसराचा १८ वा पायी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मार्गस्थ;...

भिवंडी : आमणे-लोनाड परिसराचा १८ वा पायी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मार्गस्थ; ह.भ.प. जगन पाटील यांच्या वतीने दररोज नाष्ट्याची सोय

१८ वा पायी पालखी सोहळा — आमणे ते आळंदी देवाची | ह.भ.प. जगन मधुकर पाटील नाष्टा सेवा
१८ वा पायी पालखी सोहळा : श्री क्षेत्र आमणे ते श्री क्षेत्र आळंदी देवाची; ह.भ.प. जगन मधुकर पाटील (ईताडे – सरपंच) यांच्यातर्फे वारकऱ्यांना दररोज नाष्टा सेवा — नित्यम न्यूज

वारकरी संप्रदाय आमणे लोनाड परिसर (ता. भिवंडी, जि. ठाणे) यांच्या वतीने आयोजित १८ व्या पायी पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री क्षेत्र आमणे ते श्री क्षेत्र आळंदी देवाची असा हा सोहळा मार्गस्थ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविक आणि वारकऱ्यांसाठी ईताडे गावचे सरपंच ह.भ.प. श्री. जगन मधुकर पाटील यांच्या वतीने दररोज नाष्ट्याची सेवा दिली जात आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात वारकरी भजन करत अत्यंत आनंदाने व उत्साहाने श्री क्षेत्र आळंदी देवाचीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.

नित्यम न्यूज — नेहमी सत्य, नेहमी तुमच्या सोबत | 🌐 https://nityamnews.in | 📞 जाहिरातीसाठी संपर्क: 8879125588

१८ वा पायी पालखी सोहळा : श्री क्षेत्र आमणे ते श्री क्षेत्र आळंदी देवाची; ह.भ.प. जगन मधुकर पाटील (ईताडे – सरपंच) यांच्यातर्फे वारकऱ्यांना दररोज नाष्टा सेवा — नित्यम न्यूज
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारकरी सांप्रदाय आमणे लोनाड परिसरचा १८ वा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी देवाचीकडे...

0
चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहु।। 🙏✨ वारकरी सांप्रदाय आमणे लोनाड परिसर, ता. भिवंडी, जि. ठाणे यांच्या वतीने श्री क्षेत्र आमणे ते श्री क्षेत्र आळंदी...

“निसर्गप्रेमींना सलाम! ईताडे गावात नव्या वटवृक्षाची लागवड; काम करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार”

0
ईताडे गावाच्या इतिहासातील एक सुवर्णपान कोसळल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आज गावात एक अत्यंत स्तुत्य आणि भावनाप्रधान पाऊल उचलण्यात आले आहे. जुन्या वडाच्या...

फॅशनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! बापगाव नाका येथे ‘KFS – Designer Karuna’ नवीन स्टुडिओचा दिमाखात शुभारंभ

0
भिवंडी परिसरातील फॅशन आणि डिझायनिंग क्षेत्रात एका नव्या स्वप्नाची यशस्वी सुरुवात झाली असून, बापगाव नाका येथे ‘KFS - Designer Karuna’ या डिझायनर स्टुडिओचा दिमाखात...

EXCLUSIVE | ‘Cricket, outside the NFL, is the largest media property in the world’

0
File photo of the IPL auction venue. New Delhi: The commercial model that transformed cricket into one of the world’s biggest sporting properties...
Mandabai Vasant Kene accident news Bapgaon Bhiwandi

भिवंडी हादरली! बापगाव नाक्यावर अवजड कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; स्थानिकांचा संताप

0
नित्यम न्यूज विशेष बातमी "नेहमी सत्य, नेहमी तुमच्या सोबत" भिवंडी तालुक्यातील बापगाव नाक्यावर एका भीषण अपघातात ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

error: Content is protected !!