मदत करा (Donate)

मदत करा (Donate)
नित्य जनसेवा फाउंडेशन – मदत करा (Donate)
“तुमचे योगदान, कोणाचे तरी उज्ज्वल भविष्य!”
सप्रेम नमस्कार,
नित्य जनसेवा फाउंडेशन शिक्षण, आरोग्य आणि अन्नदान या क्षेत्रांत निरंतर कार्य करत आहे.
आमचे हे सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपल्या आर्थिक सहभागाची मोलाची साथ हवी आहे.
आपण दिलेली छोटीशी देणगी देखील समाजातील उपेक्षित घटकांसाठी मोठा आधार ठरू शकते.

"Donation QR Code for Nitya Janseva Foundation"
“देणगी देण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा.””

देणगीचा विनियोग:
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी साहाय्य.
मोफत आरोग्य शिबिरे आणि औषधोपचार.
निराधार नागरिकांसाठी अन्नदान उपक्रम.

बँक खात्याचा तपशील:

बँकेचे नाव: UCO Bank

खातेधारकाचे नाव: Gitesh Naresh Patil (Founder/Trustee)

खाते क्रमांक: 20350110053379
IFSC कोड: UCBA0002035

महत्त्वाची टीप: सध्या फाउंडेशनचे अधिकृत करंट खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, देणगीची रक्कम संस्थापक/विश्वस्त यांच्या वैयक्तिक खात्यात स्वीकारली जात आहे. जमा होणाऱ्या प्रत्येक पैशाचा विनियोग केवळ नित्य जनसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठीच केला जाईल याची आम्ही ग्वाही देतो.