Homeताज्या बातम्याइताडे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उत्तम बुवा तिस्करांचा पुढाकार; ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकरांच्या हस्ते...

इताडे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उत्तम बुवा तिस्करांचा पुढाकार; ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकरांच्या हस्ते नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा!

इताडे (भिवंडी):

आपल्या भागातील समाजसेवक ह.भ.प. श्री. उत्तम तुकाराम तिस्कर यांच्या  विशेष पुढाकाराने इताडे गावामध्ये विविध सामाजिक व लोककल्याणकारी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात पार पडला. ग्रामस्थांच्या सोयीचा विचार करून गणेशघाट तलाव परिसरात ३ नवीन आकर्षक बाकडे बसवण्यात आले असून, त्यांचे शुभउद्घाटन ह.भ.प. श्री. भाऊ महाराज वेळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच नागरिकांना सावली व बैठकीची उत्तम सोय व्हावी यासाठी स्मशानभूमीत बसायच्या स्टँडसहित २ भव्य पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत.

या प्रसंगी बोलताना ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकर यांनी उत्तम बुवा तिस्कर यांच्या सामाजिक बांधिलकीचे व दातृत्वाचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोहळ्यादरम्यान भाऊ महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजसेवक श्री. दीपक मदन पाटील,  श्री. रवींद्र पाटील, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. रमेश पाटील, श्री. गंगाराम तिस्कर, आणि श्री. चैतन्य गुरुनाथ पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

इताडे गावात चोरीचा प्रयत्न आणि महिलेवर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही-डीव्हीआर फोडत घरात तोडफोड

0
इताडे गावात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या संशयिताने घरची तोडफोड करत सीसीटीव्ही आणि डीव्हीआर (CCTV-DVR) फोडल्याची आणि विरोध करणाऱ्या महिलेवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची...

इताडे गावात दिवसाढवळ्या घरफोडी; महिलेवर हल्ला करून रोख रक्कमेसह दागिने लांबवले

0
भिवंडी / इताडे : इताडे गावात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरफोडीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील पुरुष मंडळी कामावर गेल्याची...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

स्टीव्ह जॉब्सचे दिवसाचे कोट: “उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर...

0
स्टीव्ह जॉब्स (फोटो: stevejobsarchieve) स्टीव्ह जॉब्सचे जीवन प्रेरणा घेण्यासारखे आहे; वारंवार धक्के सहन करूनही बळकट कसे परत यायचे आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा...

error: Content is protected !!