सामाजिक कार्य

आमचे मुख्य सामाजिक उपक्रम:
१. शैक्षणिक मदत कार्य:
ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्या,
पुस्तके, दप्तर आणि इतर शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन.

२. आरोग्य सेवा उपक्रम:

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.
मोफत वैद्यकीय सल्ला आणि गरजू रुग्णांना औषधोपचार मदत.

३. अन्नदान आणि जीवनावश्यक वस्तू वाटप:

उपेक्षित आणि निराधार नागरिकांसाठी वेळोवेळी अन्नदान उपक्रम.
नैसर्गिक आपत्ती किंवा गरजेच्या वेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
“आमच्या दैनंदिन कार्याचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या नित्य जनसेवा फाउंडेशन फेसबुक पेजला भेट द्या.”