Homeक्राईमइताडे गावात चोरीचा प्रयत्न आणि महिलेवर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही-डीव्हीआर फोडत घरात तोडफोड

इताडे गावात चोरीचा प्रयत्न आणि महिलेवर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही-डीव्हीआर फोडत घरात तोडफोड

इताडे गावात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या संशयिताने घरची तोडफोड करत सीसीटीव्ही आणि डीव्हीआर (CCTV-DVR) फोडल्याची आणि विरोध करणाऱ्या महिलेवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा संशयित दुसरा कोणी नसून त्या महिलेच्या मुलाचाच मित्र असल्याचे समोर आल्याने परिसरात तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती पाटील यांच्या घरात अक्षय अभिमन्यू पाटील याने चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. घरात घुसून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने CCTV कॅमेरे व DVR फोडून टाकले आणि इतर साहित्याचीही मोठी नासधूस केली. यादरम्यान मारुती पाटील यांच्या पत्नी निर्मला पाटील यांनी विरोध केला असता, मुलाचा मित्र असलेल्या अक्षयने त्यांच्यावर लोखंडी रॉडने अत्यंत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात निर्मला पाटील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपल्याच मुलाच्या मित्राने घरात घुसून असा प्राणघातक हल्ला केल्यामुळे या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध केला जात आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

इताडे गावात दिवसाढवळ्या घरफोडी; महिलेवर हल्ला करून रोख रक्कमेसह दागिने लांबवले

0
भिवंडी / इताडे : इताडे गावात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरफोडीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील पुरुष मंडळी कामावर गेल्याची...

इताडे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उत्तम बुवा तिस्करांचा पुढाकार; ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकरांच्या हस्ते नागरी सुविधांचा...

0
इताडे (भिवंडी): आपल्या भागातील समाजसेवक ह.भ.प. श्री. उत्तम तुकाराम तिस्कर यांच्या  विशेष पुढाकाराने इताडे गावामध्ये विविध सामाजिक व लोककल्याणकारी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

स्टीव्ह जॉब्सचे दिवसाचे कोट: “उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर...

0
स्टीव्ह जॉब्स (फोटो: stevejobsarchieve) स्टीव्ह जॉब्सचे जीवन प्रेरणा घेण्यासारखे आहे; वारंवार धक्के सहन करूनही बळकट कसे परत यायचे आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा...

error: Content is protected !!