Homeताज्या बातम्या"१५ लाख की फक्त ४ लाख? रिक्षा संपाच्या आकड्यांचा फुगा फुटला; अविनाश...

“१५ लाख की फक्त ४ लाख? रिक्षा संपाच्या आकड्यांचा फुगा फुटला; अविनाश जाधवांनी केली पोलखोल!”

नित्यम न्यूज (ठाणे): राज्यात ४ मे पासून रिक्षा चालकांनी पुकारलेल्या संपावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘१५ लाख रिक्षावाले संपावर जाणार’ अशी चर्चा सर्वत्र रंगली असताना, मनसे नेते अविनाश जाधव यांनी अधिकृत आकडेवारीनिशी या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. जाधव यांच्या मते, प्रत्यक्षात मुंबई, ठाणे आणि रायगड या महत्त्वाच्या शहरांमध्ये केवळ ४ लाख १७ हजार ४८४ रिक्षा आहेत, मग १५ लाखांचा आकडा आला कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या संपाच्या आडून फेक माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, या क्षेत्रातील ६० ते ६५ टक्के चालक हे मराठी भूमिपुत्र आहेत. “जर कोणी महाराष्ट्राला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रवाशांना वेठीस धरले, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या गाड्या रस्त्यावर काढू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. संपाच्या नावाखाली भीती निर्माण करणाऱ्या परप्रांतीय चालकांना त्यांनी ‘परत जा’ असा सज्जड दम भरल्याने आता या संपाच्या नियोजनाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

इताडे गावात चोरीचा प्रयत्न आणि महिलेवर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही-डीव्हीआर फोडत घरात तोडफोड

0
इताडे गावात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या संशयिताने घरची तोडफोड करत सीसीटीव्ही आणि डीव्हीआर (CCTV-DVR) फोडल्याची आणि विरोध करणाऱ्या महिलेवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची...

इताडे गावात दिवसाढवळ्या घरफोडी; महिलेवर हल्ला करून रोख रक्कमेसह दागिने लांबवले

0
भिवंडी / इताडे : इताडे गावात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरफोडीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील पुरुष मंडळी कामावर गेल्याची...

इताडे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उत्तम बुवा तिस्करांचा पुढाकार; ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकरांच्या हस्ते नागरी सुविधांचा...

0
इताडे (भिवंडी): आपल्या भागातील समाजसेवक ह.भ.प. श्री. उत्तम तुकाराम तिस्कर यांच्या  विशेष पुढाकाराने इताडे गावामध्ये विविध सामाजिक व लोककल्याणकारी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

error: Content is protected !!