Homeताज्या बातम्याप्रामाणिकपणाची पावती! इताडे गावचे सुपुत्र पंढरीनाथ पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर...

प्रामाणिकपणाची पावती! इताडे गावचे सुपुत्र पंढरीनाथ पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती

डागविरहित आणि लाचमुक्त सेवेचा गौरव; भिवंडी तालुक्यासह पोलीस दलातून कौतुकाचा वर्षाव

भिवंडी (विशेष प्रतिनिधी):

“कर्तव्याशी निष्ठा आणि कामात पारदर्शकता असेल तर मेहनतीचे फळ नक्की मिळते,” हे भिवंडी तालुक्यातील इताडे येथील सुपुत्र श्री. पंढरीनाथ आत्माराम पाटील यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात प्रदीर्घ काळ अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे इताडे गावासह संपूर्ण परिसरात अभिमानास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

लाचमुक्त आणि निष्कलंक कारकीर्द

आजच्या काळात पोलीस दलात सेवा बजावत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, श्री. पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात “लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे दूर” ठेवत अत्यंत पारदर्शक आणि डागविरहित सेवा बजावली. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता जनसामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी सदैव केले.

उशिरा का होईना, न्यायाचा विजय!

‘प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ उशिरा का होईना, पण नक्की मिळते,’ अशी प्रतिक्रिया या पदोन्नतीनंतर नागरिक व सहकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. एका कर्तव्यदक्ष आणि निष्कलंक अधिकाऱ्याचा झालेला हा सन्मान आजच्या नवोदित कर्मचाऱ्यांसाठी आणि युवा पिढीसाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे.

सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

इताडे गावचे नाव पोलीस दलात उज्ज्वल करणाऱ्या श्री. पंढरीनाथ पाटील यांच्या या पदोन्नतीबद्दल इताडे ग्रामस्थ, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यांच्या पुढील भावी वाटचालीस आणि सेवेस ‘नित्यम न्यूज’ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

इताडे गावात चोरीचा प्रयत्न आणि महिलेवर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही-डीव्हीआर फोडत घरात तोडफोड

0
इताडे गावात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या संशयिताने घरची तोडफोड करत सीसीटीव्ही आणि डीव्हीआर (CCTV-DVR) फोडल्याची आणि विरोध करणाऱ्या महिलेवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची...

इताडे गावात दिवसाढवळ्या घरफोडी; महिलेवर हल्ला करून रोख रक्कमेसह दागिने लांबवले

0
भिवंडी / इताडे : इताडे गावात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरफोडीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील पुरुष मंडळी कामावर गेल्याची...

इताडे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उत्तम बुवा तिस्करांचा पुढाकार; ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकरांच्या हस्ते नागरी सुविधांचा...

0
इताडे (भिवंडी): आपल्या भागातील समाजसेवक ह.भ.प. श्री. उत्तम तुकाराम तिस्कर यांच्या  विशेष पुढाकाराने इताडे गावामध्ये विविध सामाजिक व लोककल्याणकारी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

error: Content is protected !!