Tuesday, July 28, 2026
spot_img
Homeई-पेपरइताडे गावात प्रभू हनुमंताचा जन्मोत्सव सोहळा संपन्न!

इताडे गावात प्रभू हनुमंताचा जन्मोत्सव सोहळा संपन्न!

🚩 इताडे नगरी झाली राममय! 🚩 आज इताडे गावात श्री हनुमान जन्मोत्सव, भव्य पालखी सोहळा, सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भक्तीसोहळ्याची काही खास क्षणचित्रे..

“भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम! 🚩 आज इताडे (भिवंडी) गावात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटेचा जन्मोत्सव सोहळा, सायंकाळची भव्य पालखी मिरवणूक आणि त्यानंतर झालेला महाप्रसाद… ग्रामस्थांच्या अलोट गर्दीत आणि ‘बजरंगबली की जय’च्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले.

पाहा या सोहळ्याची काही खास क्षणचित्रे… नित्यम न्यूज – सदैव आपल्या सोबत!”

 #Itade #HanumanJanmotsav #NityamNews #Bhiwandi #PalkhiSohala #Bhakti #MaharashtraFestivals#Itade #HanumanJanmotsav #NityamNews #Bhiwandi #PalkhiSohala #Mahaprasad #GiteshPatil

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

0
विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

0
कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

‘माझे सलग तिसरे CWG सुवर्ण जिंकण्यासाठी नम्र आहे’: मीराबाई चानू ग्लासगोमध्ये भारताला पहिले सुवर्ण...

0
मीराबाई चानू (एएनआय फोटो) मीराबाई चानूने ग्लासगो 2026 येथे महिलांच्या 48 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिचे सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत...

error: Content is protected !!