Tuesday, May 26, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यावाढत्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी निसर्गाचा आधार! 🌳🌬️

वाढत्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी निसर्गाचा आधार! 🌳🌬️

भिवंडी तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. सिमेंटच्या जंगलातील उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना, ईताडे गावातील ग्रामस्थ मात्र निसर्गाच्या कुशीत विसावा घेत आहेत.

​वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी घराबाहेर असलेल्या डेरेदार झाडांच्या सावलीत बसून नैसर्गिक हवेचा आनंद घेणे, हाच सर्वात सुखद अनुभव ठरत आहे. ही ‘नॅचरल एअर कंडिशन’ केवळ थंडावाच देत नाही, तर मनाला शांतीही देते.

​तुम्ही उन्हापासून वाचण्यासाठी काय उपाय करत आहात? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा!

​📢 ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा: नित्यम न्यूज

🌐 वेबसाइट: nityamnews.in

📞 संपर्क: ८८७९१२५५८८

📧 ईमेल: nityamgp@gmail.com

​#NityamNews #BhiwandiNews #ItadeVillage #SummerVibes #NatureHeals #ThaneNews #LocalNews #MaharashtraNews

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फ्लॅशिंग महिलेच्या आरोपावरून बाउन्सर पकडला

0
पुणे : चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावर बीआरटीएस स्टॉपवर बसची वाट पाहत असताना २४ वर्षीय महिलेला फ्लॅश केल्याच्या आरोपावरून पिंपरी पोलिसांनी रविवारी एका...

अमेरिकेतील शीर्ष 10 सर्वाधिक भेट दिलेली राज्ये आणि प्रवाशांना माहित असणे आवश्यक आहे

0
युनायटेड स्टेट्सने आंतरराष्ट्रीय पर्यटनावर वर्चस्व कायम राखले आहे, दरवर्षी लाखो ग्लोबट्रोटरला आकर्षित करते. 50 राज्ये असलेला हा देश ऐतिहासिक वास्तुकला, प्रतिष्ठित शहरे, आकर्षक समुद्रकिनारे,...

स्पेनच्या फिफा विश्वचषक संघात रिअल माद्रिदचा एकही खेळाडू नाही; दुखापती असूनही लॅमिने यामल, निको...

0
दुखापतग्रस्त फॉरवर्ड लॅमिने यामल आणि निको विल्यम्स यांचा सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या स्पेनच्या फिफा विश्वचषक संघात समावेश करण्यात आला, जरी संघ प्रथमच...

इबोलाच्या भीतीने पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू होते

0
इबोला तपासणीबाबत बैठक घेताना पुणे विमानतळ अधिकारी. पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाचा उद्रेक ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केल्यानंतर...

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या दरम्यान पोलिसांनी स्पष्टीकरण दिले

0
पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे स्पष्टीकरण (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: शहरात 14 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या मीडिया आणि...

error: Content is protected !!