Monday, July 27, 2026
spot_img
Homeआरोग्यखुशखबर! स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; 'गितेश एंटरप्राइजेस'च्या माध्यमातून मिळवा सरकारी बिझनेस...

खुशखबर! स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; ‘गितेश एंटरप्राइजेस’च्या माध्यमातून मिळवा सरकारी बिझनेस लोनवर ३५% पर्यंत सबसिडी!

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे किंवा वाढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. अनेकदा सरकारी कर्ज योजनांची माहिती असूनही किचकट कागदपत्रांमुळे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकजण मागे राहतात. याच समस्येवर तोडगा काढत, इताडे (भिवंडी) येथील ‘गितेश एंटरप्राइजेस’ ने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आता मुद्रा लोन (Mudra Loan), पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), आणि MSME यांसारख्या सरकारी कर्ज योजनांचा लाभ घेणे अत्यंत सोपे झाले आहे. ‘गितेश एंटरप्राइजेस’च्या माध्यमातून या योजनांसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अगदी कमी खर्चात आणि अचूकपणे बनवून मिळतील. विशेष म्हणजे, सध्या मर्यादित कालावधीसाठी कागदपत्रांच्या तयारीवर २०% खास डिस्काउंट दिला जात असून, योजनेच्या पात्रतेनुसार ३५% पर्यंत घसघशीत सरकारी सबसिडी (अनुदान) मिळवून देण्यासाठी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन देखील केले जात आहे.

आता वेळेचा आणि पैशांचा अपव्यय टाळा! सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याऐवजी एकाच छताखाली सर्व सेवांचा लाभ घ्या. आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेण्यासाठी आजच शॉप नं ०२, कल्याण – पडघा रोड, मोरोलीपाडा, इताडे गाव येथे भेट द्या किंवा 8879125588 या क्रमांकावर संपर्क साधा https://wa.me/p/26316121018047211/918879125588

Mudra Loan, PMEGP Scheme, Bhiwandi Business, Gitesh Enterprises

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

0
कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

‘माझे सलग तिसरे CWG सुवर्ण जिंकण्यासाठी नम्र आहे’: मीराबाई चानू ग्लासगोमध्ये भारताला पहिले सुवर्ण...

0
मीराबाई चानू (एएनआय फोटो) मीराबाई चानूने ग्लासगो 2026 येथे महिलांच्या 48 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिचे सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!